सांस्कृतीक कार्यक्रम

1 प्रथम वर्ष स्वागत समारंभ
2 पर्यावरण दिन ५ जुन
3 शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे जयंती ९ जुन
4 छ्त्रपती राजर्षि शाहु महाराज जयंती २६ जुन
5 गुरुपौर्णिमा जुन/जुलै
6 जागतिक लोकसंख्यादिन ११ जुलै
7 लोकमान्य टिळक पुण्यतिथी १ ऑगस्ट
8 लोकशाही आण्णाभाऊ साठे जयंती १ ऑगस्ट
9 शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे पुण्यतिथी ८ ऑगस्ट
10 स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट
11 शिक्षक दिन ५ सप्टेंबर
12 हिंदी दिन १४ सप्टेंबर
13 लालबहाद्दुर शास्त्री व महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर
14 बालदिन १४ नोव्हेंबर
15 संविधान दिन २६ नोव्हेंबर
16 महात्मा फुले स्म्रुतीदिन २८ नोव्हेंबर
17 एड्स निर्मुलन दिन १ डिसेंबर
18 अपंग सहाय्यता दिन ३ डिसेंबर
19 सावित्रीबाई फुले जयंती ३ जानेवारी
20 श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह व स्नेहसंमेलन १२ ते १९ जानेवारी
21 सुभाषचंद्र बोस जयंती २३ जानेवारी
22 प्रजासात्ताक दिन २६ जानेवारी
23 महात्मा गांधी पुण्यतिथी ३१ जानेवारी
24 शिवजयंती १९ फेब्रुवारी
25 विज्ञान दिन २८ फेब्रुवारी
26 जागतिक नहिला दिन ८ मार्च
27 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल
28 महाराष्ट्र दिन व कामगार दिन १ मे